Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Feb-2010
Description: No Parking Pati in Dashbhuja Co-Op. Housing society
English Translation: No Parking.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (34 votes cast)


 
On 25-Feb-2010 , Sachin said,
"No U-Turn Allowed" हा बोर्ड लावला नाही नशिब्! नाहीतर सभासद व डॉक्टर सोडुन इतर लोकांकडे येणारया लोकांना खरोखर दशभुजा गणेश आठवला असता.
 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
एकावर एक सभासद लिहून याना बहुतेक अप्रत्यक्षपणॅ असे सांगावयाचे असावे की काही सभासद हे इअतर सभासदांस वरचढ व डोईजड आहेत...
 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
बाकीच्यानी वहाने बाहेर काढावीत...
 
On 26-Feb-2010 , Sudhanshu Devrukhkar said,
हो, 'हा खाजगी सभासद रस्ता आहे'असं जर वाचलं तर कदाचित त्याना असं म्हणायचं असेल की सभासद त्यांची खाजगी कामं इथे करत असतील आणि ती कामं पाहून जर भोवळ आली तर डॉक्टर available आहेत.
 
On 27-Feb-2010 , Pranav Jatkar said,
म्हणजे फक्त १.सभासद २.सभासदांकडे येणारे आणि ३.डॉक्टरांकडे येणारे यांनाच प्रवेश आहे तर.. खुद्द डॉक्टरांनाच प्रवेश नाही का?
 
On 01-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
खाजगी की खासगी? जाउदे. हा त्यांचा खासगी प्रश्न आहे. सभासद व सभासद डॉक्टर असे त्यांना म्हणावयाचे असावे.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
यानी मुद्दाम गोल पाटी लावून ही पाटी उगाचच सरकारी आहे असे भासविण्याचा निष्फळ प्रयत्न केलेला आहे.
 
On 03-Mar-2010 , Kesu said, Star Poster
डॉक्टर आणि सभासदांकडे येणार्यांव्यतीरीक्त अजून लोक यायला तुमची सोसायटी काय प्रेक्षणीय स्थळ आहे का?
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
प्रशांतजी, मला तर शंका आहे की ही पाटी मुळ सरकारीच आहे. ह्या सोसायटीवाल्यांनी त्यावर आपले नाव घुसडले असणार बहुतेक.
 
On 29-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
सहकारी ग्रुहरचना संस्थे"चा" असा उल्लेख का बरे केला असावा?
 
On 31-Mar-2010 , Pranav Jatkar said,
वरील प्रश्नास उत्तरः खाजगी रस्ता आहे पण मग कोणाचा..? तर सहकारी ग्रुहरचना संस्थे"चा". मधलं No Parking वगळुन पुन्हा वाचुन बघावे.
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
पाटी गोल असली तरि गोड आहे,खास.
 
On 05-May-2010 , ash said,
doctor sabhasadamadhe modat nahit ka?/
 
On 14-May-2010 , AJAY PARATE said,
HELICOPTERा आणले तर चालेल काय ????
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
एकवेळ चोर आत आलेत तरी चालतील...
पण त्यांनी गाडी न आणता चालत आत यावे...
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
chorpawlani pravesh karava..
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required